Page 1 of 1
Q.1
आपण कोणती वृत्तपत्रे किंवा न्यूज वेबसाईट नियमित वाचता? *

Q.2
मराठी व्यतिरिक्त आपण कोणत्या भाषेतील वृत्तपत्रे किंवा न्यूज वेबसाईट वाचता?

Q.3
पुस्तके वाचण्याची आपली आवड आहे का? असल्यास कोणत्या प्रकारची पुस्तके वाचता?

Q.4
मराठी व्यतिरिक्त कोणत्या भाषेतील पुस्तके वाचायला आपल्याला आवडते?

Q.5
वृत्तपत्रातील कोणत्या विभागातील बातम्या वाचायला तुम्हाला सर्वात जास्त आवडतात?

Q.6
वेबसाईटवरील कोणते विषय आपण प्राधान्याने वाचता? *

Q.7
आपल्याला वेबसाईटवरील लेख वाचणे किती आवडते? *

Q.8
आपण किती प्रमाणात मराठी व इतर भाषा वापरून बातम्या वाचता? *
कधीही नाही कधीकधी सामान्यतः बहुतेक वेळा सतत
मराठी
इतर भाषा

मराठी

इतर भाषा

Page 1 of 1